Sunday, August 31, 2025 08:51:42 AM
सोलापूर जिल्ह्यातील प्रत्येक शासकीय कार्यालयात महिलांसाठी शौचालयाची स्वतंत्र व्यवस्था तत्काळ करावी. तसेच जिल्हा परिषदेच्या प्रत्येक शाळेच्या वर्ग खोलीत सीसीटीव्ही कॅमेरे बसवून घ्यावेत.
Apeksha Bhandare
2025-04-03 20:01:41
प्रशांत कोरटकरची कळंबा कारागृहातील अंडा सेलमध्ये रवानगी झालीय. न्यायालयीन कोठडी मिळाल्यानंतर प्रशांत कोरटकरची कळंबा कारागृहातील अंडा सेलमध्ये रवानगी झालीय.
Manasi Deshmukh
2025-03-31 16:36:10
मध्य रेल्वेच्या उपनगरी रेल्वेगाड्यांमधील महिला डब्यातील गुन्हेगारीला आळा घालण्यासह प्रवाशांच्या सुरक्षेसाठी पारंपरिक उपायांबरोबरच आता आधुनिक पद्धतीनेही नजर ठेवणे शक्य झाले आहे.
Omkar Gurav
2024-09-29 15:47:32
दिन
घन्टा
मिनेट